English, asked by ritikapawar962, 2 months ago

तुमच्या मागण्या तुम्ही कोणत्या मार्गाने पूर्ण कराल व का? (हिंसक व अहिंसक)​

Answers

Answered by pratikbhagat2006
10

Answer:

Please mark as brainlist answer

Explanation:

माझी मागणी मी अहिंसक मार्गाने पूर्ण करेन.

जर आपली कोणतीही मागणी असेल तर ती आपण अहिंसक मार्गाने सदर केली पाहिजे. कारण ती मागणी आपली स्वतची आहे. या मागणीमुळे कोणालाही त्रास होता काम नये.

Similar questions