India Languages, asked by sam0221, 10 months ago

तुमच्या मित्राचे / मैञिणिचे वडील सरकारी नौकरी वरून
सेवा निवृत्त होत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी
शुभेच्छा देणारे पञ लिहा.​

Answers

Answered by sakshidudhabhate
1

Answer:

फ्लॅट नं. 703,

मोरेश्वर रेसिडेन्सी,

सोलापूर.

दिनांक :4/10/20

प्रिय काका,

सप्रेम नमस्कार !

कशे आहात काका तुम्ही?काकू आन्ही श्रेया कश्या आहेत? सगळ बरं आहे अशी माझी इच्छा आहे. मी इथे बरी. काल तुमच्या सेवा निवृत्त होत आहे असे आई काढून कळले.

काका, तुम्ही आता पुढे काय करणार आहे हे ठरवा. जिथे जिथे तुम्ही जाऊ शकला नाही, नौकरीमुळे, तिथे जायचे कसे हे विचार करा. जे सोडून आलात त्याची चांगली व सुंदर आठवणी मनात राखून ठेवा, जपवून ठेवा.बाबा ह्या आठवड्यात भेटायला येत आहेत शिवाय पुढच्या सोमवारी आपण सगळे तुमच्या रिटायरमेंटच्या पार्टीत तरी भेटणारच आहे.

पार्टी शिवाय सोडणार नाही काका तुम्हाला, मी व माझा सहपरिवार. आई-बाबांनाकढून तुम्हाला नमस्कार.

तुमची मुलीसारखी,

स्काशी.

[email protected]

Similar questions