World Languages, asked by rahlmahadpolker, 2 months ago

२) तुमच्या मित्राची / मैत्रिणीची ISRO या अवकाश संशोधन संस्थेत निवड झाली आहे, त्याची /
मुलाखत घ्या.​

Answers

Answered by madhurakhair
3

Answer:

  1. तुमचे नाव काय?
  2. तुम्हाला कसे वाटत आहे isro मध्ये जॉईन झाल्या नंतर?
  3. तुम्हाला जेव्हा कळलं तुम्ही या कम्पनीत जॉईन होतंय तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती?
  4. याच श्रेय तुम्हाला कुणाला द्यावस वाटत?
  5. लहानपणी तुम्हाला काय व्हावेसे वाटत होते?
  6. का?
  7. आज तुम्हाला कस वाटत आहे आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत तेव्हा?
  8. लहानपणीपासूनच तुम्हाला याची आवड होती का?
  9. तुमच्या आवडत्या शास्त्रज्ञांच नाव सांगू शकाल ?
  10. तुमच्या घरच्यांची के प्रतिक्रिया होती या बातमी नंतर?
  11. तुमच्या करियर ला घरच्यांचा प्रतिसाद होता?
  12. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात तुमच्या बाबतीतही तसच झालेलं का?
  13. तुम्हाला आतापर्यंत कोणती गोष्ट आवडली या कँपनीतली?
  14. isro कँपनीबद्दल काही माहिती देऊ शकाल का?
  15. तुमच्याबद्दल सर्वांचे मत कसे होते किंवा कसे आहे ?

I HOPE THIS ANSWER WILL HELPS YOU

Similar questions