India Languages, asked by nishtha0440, 14 hours ago

तुमच्या मित्राला आंतरशालेय कवितालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबदद्ल अभिनंदनपर पत्र लिहा​

Answers

Answered by sakharevishwanath3
1

Answer:

प्रिय

Explanation:

प्रिय : कृष्णा

अभिनंदन

मित्रा आज मला इतका आनंद होतोय की मी हा आनंद ह्या पत्रात देखील सांगू शकत नाही इतका आनंद मला झालंय

आज मला खूप आभिमन वाटतोय तुझा

तुझा प्रिय मित्र

विश्वनाथ

पत्ता :पुणे कोथरुड

Similar questions