India Languages, asked by vyom339, 6 months ago

तुमच्या मित्राला गाण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा

Please answer in Marathi ​please​

Answers

Answered by jdhanashri21gmailcom
20

दिनांक : 29 नोव्हेंबर 2020

प्रति,

प्रिय श्रावणी चिकणे

सप्रेम नमस्कार।

तुझे पत्र मिळाले, वाचून खूप आनंद झाला. सर्वात पहिले तुझे अभिनंदन। मला माहीत होते की तुला गाणी गायला खूप आवडतात. पण वाटले नव्हते की तुझा गाण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक येईल. तू लवकर इकडे ये. या निमित्ताने आम्ही एक पार्टी ठेवली आहे. खास तुझ्यासाठी ! तुला नक्की यायचं आहे हं. मला गर्व आहे माझ्या मैत्रिणीवर! खरचं तू तुझ्या आई - वडीलांच नाव लौकिक केल आहे. पुन्हा एकदा तुझ अभिनंदन!

तुझी मैत्रिण

धनश्री

Similar questions