India Languages, asked by shannomshrivastav, 5 months ago

तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला गुरूंना काळात तुम्ही कसे आहात याविषयी पत्राद्वारे कळवा ​

Answers

Answered by Anonymous
9

दिनांक

२०१ , राम निवास

अलिबाग

प्रियमित्र मोहन यास

तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .

म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.

तुझा मित्र

{कृपया उत्तर चुकले असल्यास नोंदवू नका, आम्ही आपल्याला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे}


shannomshrivastav: letter writing in marathi
Anonymous: ok
Anonymous: आता ठीक आहे
shannomshrivastav: thanks
Anonymous: माझे कर्तव्य होते
shannomshrivastav: जय महाराष्ट्र
Anonymous: But I am not Maharashtra
Answered by rawatchota
1

Explanation:

here is your answer hope it helpfull⬆️

Similar questions