तुमच्या मित्राला कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा .
Plz answer fast
Answers
Answered by
63
अ.ब.क
०१, सहजीवन सोसायटी,
नाशिक- १२३४५६.
१२ जून, २०१९.
प्रिय समीर,
तुला आंतरशालेय कवितालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असे समजले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.तुझ्या कविता या साध्या, सोप्या शब्दांत पण मनाला भिडणा-या असतात.
माणसाकडे एखादी तरी कला असावी. तुझ्याकडे लेखनाची कला आहे तिला जप. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा अभिनंदन.
कळावे,
तुझा मित्र,
अ.ब.क
Answered by
5
Answer:
see it fast ha please
Similar questions