तुमच्या मित्राला/मैत्रिणीला कोरोंना या विषाणू विषय माहिती देणारे पत्र लिहा MARATHI
Answers
Explanation:
आपली सर्वांची अनुदिनी | पृष्ठ 2 - मैत्री २०१२
संगीताचं तिसरं. स्वर जरी केवळ ऐकून काढता आले तरी, ख्याल, ठुमरी, किंवा संगीतातली वैशिष्टयं गुरूंकडूनच शिकावी लागतील. आणि मातृभाषा शिकण्याचं चौथं. खरं तर तेच पहिलं. पण त्यांनाही नंतरच्या आयुष्यात, व्याकरण, कविता, नाटक, कादंबऱ्या, लघुकथा यांचं रसग्रहण, पत्रलेखन, इत्यादी घटक कुणीतरी शिकवावे लागतीलच नाही का?
मी म्हणतो त्या मार्गाच्या काही मर्यादा आहेत, हे बरोबरच आहे. त्या मला अमान्य नाहीतच. माझ्या विचारांचा मुख्य मुद्दा काय? माझा मुख्य उद्देश प्राथमिक पातळीवरील सर्वांना गणितात पारंगत करणं हा नाहीच. असं कधी अपेक्षितही नसतं. तर (१) बालपणी गणिताला अगदी प्रारंभ करताना मुलांना गणिताची भीती, धास्ती किंवा तुम्ही वापरलेला शब्द म्हणजे दहशत वाटूच नये, (२) त्यांना आवड निर्माण व्हावी, (३) ती आणखी पुढं जाण्याला सक्षम व्हावीत, (४) आपला आपणच शोध घेण्यात त्यांना आनंद वाटावा, (५) आणि गणितापुरता विचार करायचा तर त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण व्हावा, सांगा तर मग हे उद्देश साधतील की नाही? आपली चर्चा संपली. हे प्रत्यक्षात कसं आणायचं ते आता पाहू.
सर, खरोखरीच तुम्ही आम्हाला एक निराळीच दृष्टी दिलीत. मनःपूर्वक धन्यवाद.
Explanation:
तुमच्या मित्र-मैत्रिणीस कोरोना विषाणू विषयी माहिती सांगणारे पत्र लिहा