India Languages, asked by subhashs1950, 4 days ago

तुमच्या मित्राला / मैत्रिणीला दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देण्यासायपत्र लिहा.​

Answers

Answered by funfrolic30
8

Answer:

प्रियमित्र मोहन यास

तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .

म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.

Explanation:

I hope it will help u :)

Similar questions