Business Studies, asked by pappuchoudhari9561, 2 months ago

तुमच्या मित्राला । मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्या देणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
12

Answer:

दिनांक : 13.12.2018

232, गांधी नगर ,

मुंबई -400 037

प्रिय मित्र कृष्णा,

नमस्कार

मित्रा कृष्णा कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १६ डिसेम्बर ला तुझा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे शिवजी सावंत लिखित " छावा " ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.

परत एकदा खुप खुप अभिंनदन.

तुझा मित्र

संकेत

Similar questions