Hindi, asked by sanjibdas734362, 1 month ago

तुमच्या मित्र / मैत्रिणी विषयी पाच ओळीत माहिती


No spam ❌
only correct answer ✅
No Excuses ❌​

Answers

Answered by svwadkar27
1

मित्र हा आपल्याला मिळालेला अनमोल खजिना आहे. जीवनातील सुखदुःख वाटून घेण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे मित्र. माझा मित्र देखील असाच आहे. लहानपणापासून असलेली आमची मैत्री दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जात आहे. मला सतत मदत करणारा, ध्येय पूर्ण करण्यासाठी उत्तेजन देणारा, वेळप्रसंगी कठोर बोलून चुकीच्या मार्गावरून परावृत्त करणारा माझा मित्र लाखात च नाही या विश्वात 1 च आहे.

Similar questions