तुमच्या मैत्रीनेचे सामान्य ज्ञान स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणारे पत्र लेखन मराठी
Answers
Answered by
0
Answer:
दिनांक २१/०३/२०२१
प्रति,
राहुल म्हात्रे,
सरस्वती विद्यालय,
मोती नगर,
पुणे.
प्रिय राहुल,
स. नमस्कार,
राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुला मिळालेले हे यश खरच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. तुझ्या यशाची बातमी मी माझ्या आई बाबांना दिली आहे, त्यांनी ही तुझं खूप कौतुक केलं आहे आणि तुला त्यांनी भावी यशासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशीच तुझ्या शालेय जीवनात उत्तम कामगिरी करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझा मित्र
सचिन
Similar questions