तुमच्या मित्रांना पत्र लिहा की तुम्ही या दिवाळी चा सुट्टी मध्ये माझा घरी आणि मी तुझ्या घरी नाही येऊ शकतं .
Answers
Answered by
3
Answer:
जय ,
नमस्कार.
तु कसा आहेस? मी पत्र पाठवून सांगायचे आता दिवाळी चा सुट्टी मध्ये तु आणि मी तुझ्या घरी येऊं शकतं नाही.पहिल्या सारखं खेळू शकत नाही . पण् चांगली गोष्ट आहे कारणं आता वेळ खूपच गंभीरतेने आहे . कोरोणा वायरस ने अख्य जगात थैमान घातले म्हणून घरी राहयला सांगितले . हे आपल्या सुरक्षासाठी च आहे तु पण या विचाराने सहमत असीनच.
तुझा मित्र ,
कुमार
Similar questions