Hindi, asked by dnyaneshwarithorat70, 9 days ago

तुमच्या मोठया भावास राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत मिळाली आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Navatej925
0

Answer:

अ.ब.क

०१, सहजीवन सोसायटी,

नाशिक- १२३४५६.

१२ जून, २०१९.

प्रिय समीर,

तुला आंतरशालेय कवितालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असे समजले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.तुझ्या कविता या साध्या, सोप्या शब्दांत पण मनाला भिडणा-या असतात.

माणसाकडे एखादी तरी कला असावी. तुझ्याकडे लेखनाची कला आहे तिला जप. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

पुन्हा एकदा अभिनंदन.

कळावे,

तुझा मित्र,

अ.ब.क

Explanation:

Similar questions
Math, 8 months ago