तुमच्या मनात मातृभूमीबदल प्रेमभाव का असावा ते तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
1
Answer:
मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य, दागदागिने हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. तिच्यामुळेच आपण सुखाने राहू शकतो. ज्या मातीत आपण वाढतो, मोठे होतो, मातीत पिकलेलं अन्न खातो तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा.
Similar questions