• तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
उत्तर:
Answers
Answered by
18
रोजच्या धावत्या जीवनात आपण सहज काही गोष्टी दुर्लक्षित करतो. उदा. रोज ऑफिस ला जाताना कुमार काका स्कूटर ला स्टार्ट मारून ऑफिस ला तर पोचतात पण गाड्या,स्कूटर, दुचाकी हे जे प्रदूषण पसरवत आहेत ते खूप हानिकारक आहे. गाड्यांच्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साइड, मोनो ऑक्साईड्स असे हानिकारक रसायन/वायू असतात ज्याने करून आपला ओझोन लेयर कमी होत चालला आहे.
माझ्या डोक्यात इलेक्ट्रिक वाहने/दुचाकी बनवण्याचा अथवा त्यांची विक्रीचा विचार डोक्यात बरेच वेळा आला आहे. ही वाहने कुठच्याही प्रकारचा धूर सोडत नाही आणि म्हणून ते पर्यावरण दूषित करत नाहीत. जास्तीत जास्ती लोकांनी ही वाहने वापरावी म्हणून मी स्वतः त्या गाडीचा वापर करीन व लोकांना त्यांचे फायदे, आणि तोटे देखील संगीन कारण लोकांना दोन्ही बाजू समजायला हव्यात.
Answered by
18
Explanation:
hope so this will help you
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d75/a637afe3b5c565af662a953098e46e51.jpg)
![](https://hi-static.z-dn.net/files/dbe/500bd03bdb38de2a795297236093585b.jpg)
Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Political Science,
1 year ago