History, asked by syash7928, 7 months ago

तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर
असलेले ऋण​

Answers

Answered by bhakti1212
18

प्रकाशविज्ञान, खगोलविज्ञान,आवाजविज्ञान,

मेकॅनिक्स ,हायड्रॉलिक्स विज्ञान , शास्त्र विज्ञान ,

शरीर विज्ञान अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग

संशोधन करून ठेवले आहे. हे सर्व त्यांनी आपल्या नोंदवहयामध्ये लिहून ठेवले आहे. त्यांचा हा

ज्ञानाचा खजिना म्हणजे मानव जातीवर फार मोठे

ऋण आहे .

Answered by dhanavderupali89
1

Answer:

प्रकाश विज्ञान, खगोल विज्ञान, आवाज विज्ञान, हायड्रोलिक्स विज्ञान, शास्त्र विज्ञान

Similar questions