Math, asked by geetabansode085, 2 months ago

तुमच्या नात्यातील अगदी जवळच्या व्यक्तीने त्याचे स्वप्न पूर्ण केलेले आहे त्याची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्न तयार करा​

Answers

Answered by REONICKSTAR
6

विषय : मूलाखातेतील प्रश्न तयार करणे.

दिनांक २१ ऑगस्ट २०२० ला माझ्या काकाच्या मुलाची 'आय ए एस' अधिकारी म्हणून निवड झाली. माझ्या भावानी त्याचे स्वप्न कशे पूर्ण केले याबदलच मुलाखतेतील प्रश्न.

विजय आय ए एस' अधिकारी होण्याबद्दल तुला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

१. विजय तुला केव्हा कडल की तुला 'आय ए एस' अधिकारी बनायचं आहे ?

२. विजय 'आय ए एस' अधिकारी तू किती तास अभ्यास करायचा ?

३. विजय तुला 'आय ए एस' अधिकारी होण्याबदल प्रेरणा कुठून मिळाली ?

४. विजय तुला घरच्यांनी कशा प्रकारे सहकार्य केले ?

५. विजय तुला 'आय ए एस' अधिकारी होऊन कोणती कार्य करायला आवडणार ?

६. विजय तुला कोणकोणत्या शिक्षकांनी 'आय ए एस' अधिकारी होण्याकरिता मार्गदर्शन केले ?

७. विजय तू तुझ्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व कश्या प्रकारे करणार ?

८. विजय 'आय ए एस' अधिकारी या नात्याने समाजाला काय संदेश देशील ?

Similar questions