⏺️तुमच्या पालकांना एक पत्र लिहा
⏺️ माझ्या आवडत्या खेळावर एक निबंध देखील लिहा.
Answers
Answered by
12
Answer:
2 मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.
मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो.
Explanation:
hope it helps you aaru and 1 answer is in attachment
Attachments:
Similar questions