‘तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे, त्याला जागता ठेवा.' या विधानाचा तुम्हाला समजलेला विचार स्पष्ट करा.
Answers
Answered by
35
तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे, त्याला जागता ठेवा
Explanation:
- आर्किमिडीज एक महान गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ होते. ही महत्ता त्यांना अशीच मिळाली नव्हती. ते आधीपासूच फार चतुर होते.
- त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. एखादी गोष्ट अशी का आहे, ती अशा प्रकारे का काम करते, एखादी घटना होण्यामागे काय कारण असावे, याचा शोध ते त्यांच्या हुशारीने लावायचे.
- त्यांची कुतूहलता नेहमी जागृत असायची. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी वेगवेगळे शोध लावले. त्यामुळे, लेखक म्हणतात की प्रत्येक जणामध्ये एखादी गोष्ट जाणून घ्यायची जिज्ञासा असते.
- म्हणजेच आपल्या प्रत्येकामध्ये आर्किमिडीज लपलेला आहे. आर्किमिडीज सारखे आपण जर कुतूहलता कायम जागृत ठेवली तर आपण सुद्धा संशोधक बनू शकतो.
Answered by
5
तुमच्या प्रत्येकात आर्किमीडिज दडलेला आहे, त्याला जागता ठेवा या विधानाचा तुम्हांला समजलेला विचार स्पष्ट करा
Similar questions