India Languages, asked by ironmanisanavenger, 9 months ago

तुमच्या प्रत्येकात आर्कमीडिज दडलेला आहे त्याला जगता ठेवा या विधानाचा तुम्हांला समजलेला विचार स्पष्ट करा​

Answers

Answered by lisaRohan
15

Answer:

तुमच्या प्रत्येकात आर्कमीडिज दडलेला आहे त्याला जगता ठेवा या विधानाचा तुम्हांला समजलेला विचार स्पष्ट करा

अवकाशामध्ये असंख्य तारे आणि ग्रह आहेत त्यापैकी पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आणि आपण सर्वजण या पृथ्वीवर राहतो. पृथ्वी ही आकाराने एखाद्या मोठ्या चंद्रासारखी कारण पृथ्वी ही स्वतः भोवती सतत फिरते तर या पृथ्वीच्या स्वतःभोवती घेण्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला एक दिवस लागतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि सूर्य हा पूर्वेकडून उगवला असल्याचा भास होतो. परंतु हा केवळ भास आहे कारण सूर्य हा एक तारा आहे आणि तो एकाच ठिकाणी स्थिर असतो. परंतु पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे आपल्याला सूर्य फिरत असल्याचा भास होतो.

पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो परंतु पृथ्वी गोलाकार असल्यामूळे सूर्याचा प्रकाश एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर होऊ शकत नाही. तेव्हा एका वेळी पृथ्वीच्या काही भागावर प्रकाश पडतो तर उर्वरित भागात मात्र अंधारात पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश असतो. त्या भागात दिवस असतो आणि ज्या भागात सूर्यप्रकाश होऊ शकत नाही त्या भागात अंधार असतो. म्हणजे त्या ठिकाणी रात्र असते आणि हे चक्र सतत सुरू असते. पृथ्वी गोलाकार फिरत असल्यामुळे थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी अंधार असतो तो भाग काही वेळाने सूर्यासमोर येतो व तिथे प्रकाश पडतो त्यामुळे त्या ठिकाणी आता दिवस उजाडला असे म्हटले जाते. आणि ज्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी दिवस असतो तो भाग सूर्यापासून दूर जातो आणि त्या ठिकाणी आता अंधार पडतो त्यामुळे त्या ठिकाणी रात्र होते.

Similar questions