तुमच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. तो बंद करण्यास लोक विसरतात तर तुम्ही काय कराल ?
Answers
Answered by
6
Answer:
आणि नळ चालू असेल तर बंद करेन
Answered by
11
नळ बंद करण्यास लोकं विसरतात, तर मी काय करणार?
Explanation:
- माझ्या परिसरामधील सार्वजनिक नळ जर लोकं बंद करण्यास विसरतात तर मी पुढील उपाय करेन.
- जे लोकं नळ बंद करायला विसरतात मी त्यांना तिथेच थांबवून नळ बंद करायला सांगणार. अशा लोकांना मी पाण्याचा महत्व समझून देण्याचा प्रयत्न करणार.
- मी त्यांना सांगणार की आजच्या काळात अनेक ठिकाणी लोकांना पाण्याच्या टंचाईमुळे खूप समस्या होत आहेत. अशा वेळी पाणी वाया घालवणे खूप चूकीचे आहे.
- यासोबतच मी नळाच्या आसपास एका भिंतीवर एक कागद चिटकवणार व त्यावर 'कृपया करून प्रत्येकाने वापर केल्यावर नळ नीट बंद करावे', अशी सूचना लिहून ठेवेन.
Similar questions