Hindi, asked by aditimore5252, 1 month ago

तुमच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. तो बंद करण्यास लोक विसरतात तर तुम्ही काय कराल ?
Answer in Marathi​

Answers

Answered by GauravSalaskar
1

Answer:

जर लोक नळ बंद करायला विसरत असतील तर त्या ठिकाणी "कृपया पाणी भरून झाल्यावर नळ बंद करायला विसरू नका " असा फलक लावून ठेवीन.

Answered by mamtaranidash1234
0

Answer:

hello

Explanation:

can I know you're intro?

by the way my name is Nandita

Similar questions