तुमच्या परिसरा मध्ये एक सार्वजनिक नळ आहे :तो बॅन करण्यास लोक विसरतात तरं तुम्ही काय कराल it's in marathi answer
Answers
Answered by
0
Explanation:
विकसित देशांत वर्णभेदाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो आणि तसे कोणी करताना आढळले तर त्यावर कारवाई केली जाते. अब्राहम लिंकन याच्यासारख्या द्रष्ट्याने वर्णभेदाविरोधात लढाई पुकारली त्यास दीडशे वर्षे उलटून गेली तरी अमेरिकेतून हा मुद्दा पूर्णपणे निकालात निघालेला नाही. अमेरिकेसारख्या मुक्त देशांत ही परिस्थिती असेल तर भारताच्या मागासपणाचे इतके अप्रूप वाटावयास नको. तेव्हा आपले मागासलेपण हा मुद्दा नाही. तर ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत की नाही, हा मुद्दा आहे.
Similar questions
CBSE BOARD X,
3 days ago
Chemistry,
3 days ago
Math,
3 days ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago