Science, asked by NancyAjram3280, 1 year ago

तुमच्या परीसरात घडलेल्या आपत्तींचे स्थानिक व सभोवतालच्या परीस्थितीवर काय परीणाम झाले आहेत?

Answers

Answered by aileeenn
4

dxnbh fvhym  ghmktu cgbmcgt hyur

Answered by Hansika4871
0

आमच्या परिसरात दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती घडली आहे.

यंदा जून महिन्यात कमी पाऊस पडल्याने, तसेच मे महिन्यातील उकाडा वाढत राहिल्याने आमच्या गावात दुष्काळाची परिस्थिती लोक सहन करत आहेत.

दुष्काळ म्हणजेच पाण्याची कमतरता होय. मराठवाड्यात पाऊस कमी पडल्याने शेतकरी ला खूप मोठा खर्च येत आहे. त्याला त्याची पिके नीट उगवता येत नाहीत (कारण त्यासाठी पाणीच नाही)

गावकऱ्यांना पिण्याचे पाणी खूप लांबून आणावे लागते तसेच काही वेळी ते सुद्धा आणणे कठीण होऊन जाते. पक्षी प्राणी यांच्यावर देखील कमी पाण्याचा प्रभाव दिसून येतो. तसेच उकाडा वाढत राहिल्याने काही लोकांना आजार देखील झाले आहेत.

तसेच केरळच्या काही भागात खूप पाऊस व पुरामुळे तिकडचे गावे उद्ध्वस्त झाली आहेत. खूप गावांचा संपर्क एकमेकांशी तुटला आहे व सगळीकडे पाणीच पाणी दिसून येते.

Similar questions