तुमच्या परिसरात जलसुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजनांची ची गरज आहे.
Answers
Answer:
घराघरातून किचन, बाथरूम आणि वॉश बेसिनमधून वाया जाणाऱ्या पाण्याचं शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसवून घ्या.
गाड्या धुण्यासाठीही पाण्याचा प्रचंड उपसा होतो. त्यामुळे गाड्या आठवड्यातून दोनदाच किंवा एकदाच धुवा.
पाण्याची टाकी भरूनही पंप चालू राहिल्याने जे पाणी फुकट वाया जातं, त्याला आळा घालण्यासाठी सेन्सर असणारे पंप वापरा. त्यामुळे ते पंप टाकी भरल्यावर आपणहून बंद होतील आणि पाण्याचा व विजेचा अपव्यय टळेल.
बोअर वेलचा वापर मर्यादित करा. जमिनीत पाणी मुरलं तर बोअर वेलची क्षमता वाढेल. त्यामुळे संपूर्ण आवारात टाइल्स किंवा पेव्हर ब्लॉक्स लावण्याऐवजी थोडा भाग मातीचाही राहू द्या. त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल.
वर्षातून दोनदा तज्ज्ञांकडून सोसायटीचं वॉटर ऑडिट करावं. त्यामुळे पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय टाळता येईल.
दहिहंडी, होळी, धुळवड आदी सणांमध्ये पाण्याचा वापर टाळा.
या आणि अशा बऱ्याच प्रकारे पाणी फुकट वाया जातं. पण ते जाऊ नये यासाठी उपाययोजना आहेत. या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात विशेष बदल करण्याची गरज नाही. गरज आहे ती केवळ मानसिकतेत बदल करण्याची. निसर्गाने मुबलक प्रमाणात दिलेल्या या संपत्तीचा जर आपण आदर केला नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण सगळेच जाणतो.
hope it's useful to you
Explanation:
तुमच्या परिसरातील जरा सूरत से साठी कोणती उपाय योजना ची गरज आहे वह काटने से स्पष्टीकरण दिया