India Languages, asked by ShraddhaGondkar, 3 days ago

तुमच्या परिसरातील एस-टी चालकाशी संवाद साधन्याकरिता पाच प्रश्न तयार करा.
Answer Fast Please...​

Answers

Answered by spgaming359
1

Answer:

१) तुम्ही हे काम किती काळापासून करत आहात ?

२) हे काम करते वेळीचे तुमचे अनुभव थोडक्यात सांगा .

३) हे काम करते वेळी तुमचे कोणी अपमान केले ?

४) तर मग अपमान केल्या वर तुम्ही काय उत्तर दिले ?

५) विद्यार्थ्यांना तुमच्या काम बद्दल काय सांगाल ?

Explanation:

please make me brainliest

Similar questions