तुमच्या परिसरातील मुख्य रस्ता दोन दिवस बंद ठेवणेबाबत सूचना फलक तयार करा.
Answers
Answered by
11
Answer:
- ग्रामीण भागात गावाचे मुख्य रस्ते बंद करून ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर प्रवेशबंदीचे सूचना फलक उभारून गावात प्रवेश केल्यास 500 रु दंड देण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते.
Answered by
1
Answer:
- सोयगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोयगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. यामुळे प्रशासनाने घोषित करण्यात आलेला टाळेबंद शंभर टक्के यशस्वी झााला.
Similar questions