तुमच्या परिसरातील पर्यावरण विषयक समस्या कोणत्या
Answers
Answered by
0
Answer:
वाढत्या प्रदुषण, जंगलतोड तसेच जागतिक तापमानवाढीमुळे हवामान व रहिवासात लक्षणीय बदल झाल्याने, पृथ्वीवरील कित्येक जीवजंतू व वनस्पतींच्या प्रजाती पृथ्वीवरून वेगाने नष्ट होत आहेत. त्याचप्रमाणे पोषक आहाराची कमी, प्रचंड प्रमाणात शिकार व शोषण तसेच निसर्गातील मानवी ढवळाढवळीमुळे पसरणारे निरनिराळे विषाणू यामुळे देखील पृथ्वीवरील प्रजाती नाश पावत आहेत. पृथ्वीवरची आजची जैवविविधता ही उत्क्रांतीच्या ३.५ अब्ज वर्षांचा परिणाम आहे. तज्ञांच्या माहितीनुसार नैसर्गिकरीत्या सजीव प्रजाती नष्ट होण्याच्या दरापेक्षा सध्याचा दर १००० ते १०००० पटीने जास्त आहे. सजीव प्रजाती याच गतीने नष्ट होत राहिल्यास
Similar questions