तुमच्या परिसरातील रसायनशास्त्रज्ञांकडून बनावट औषधे विकली जात आहेत. याबाबत तक्रार करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहा.
Answers
Answer:
जिल्हा आरोग्य केंद्र
सोलापुर
413267
अर्जदार : जन हित विचार
विषय : रसायनशास्त्रज्ञांकडून बनावट औषधे विकत असल्याबबत तक्रार
माननीय,आरोग्य अधिकारी,
मी जन हित विचार ,मी सजनीर्जीव परिसरातील रहिवासी आहे . तरी उपरोक्त विषयानुसार मी तुम्हाला आपल्या परिसरातील रसायनशास्त्रज्ञांकडून बनावट औषधे विकली जात आहेत याबाबत तक्रार सुचना देऊ इच्छितो
तरी हा विषय मानवाच्या आरोग्यास किती धोकादायक आहे, याहूनही मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा रुग्ण या प्रकारच्या बनावट औषधांचे सेवन करतात तेव्हा त्यांचे त्रास वा दुखणे काही कालावधीसाठी नाहीसे होते परंतू काही कालावधीनंतर त्रास चालू होतात तसेच बरेच side effect (दुष्परिणाम) ही दिसुन येऊ लागतात यातील मुख्य side effect म्हणजे यात समाविष्ट केलेल्या काही अपायकरक घटकांमूळे यांची लत लागते .
अर्थातच आपण या दुष्परिणांबाबत जागरूक व परिचीत असणारच. यामुळे हे दुष्परिणाम लक्षात घेता यांवर योग्य ती त्वरित कारवाई करवी ही आग्रहची नम्र विनंती.
आपला विश्वासू
जन हित विचार