तुमच्या परिसरात रक्तदान शिबीरचे आयोजन करण्याची विनंती करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
7
Answer:
शिवकृपा सोसायटी,
पनवेल,
नवी मुंबई,
दिनांक:१८/१०/२०२१
विषय:रक्तदान शिबीराचे आयोजन करणे बाबत.
प्रिया, पनवेल रहिवाशी, सध्याच्या कोरोना काळात आपणास माहीतच आहे की रक्ताची कमतरता किती प्रमाणात आपणास भासली आहे. हा विचार करतात आपल्याही परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस मी आपणा समोर ठेवत आहे, तरी आपण या विनंतीस मान देऊन सर्वांनी सहभाग घ्यावा ही कळकळीची विनंती.
आपला विश्वासू
__________
Similar questions