Environmental Sciences, asked by harshuchandratre, 1 month ago

तुमच्या सभोवतालच्या,नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करून वनस्पती आणि प्राण्यांविषयी माहिती मिळावा आणि कोणत्या ही 10 प्रजातींची माहिती लिहा

Answers

Answered by shilpanimbalkar67
3

Answer:

वनस्पती प्राणी

Explanation:

१) गाय - आपल्याला दूध देते.

२) बैल - शेतात कामी येतो.

३) बकरी- दूध देते.

४) कोंबडी - अंडे देते.

५) झाडे - आपल्याला ऑक्सिजन देते.

६) कुत्रा- आपल्या घराची रक्षा करते .

Only 6 sorry

Answered by shindehere321
3

Explanation:

१) गाय - आपल्याला दूध देते.

२) बैल - शेतात कामी येतो.

३) बकरी - दूध देते.

४) कोंबडी - अंडे देते.

५) झाडे - आपल्याला ऑक्सीजन देते.

६) कुत्रा - आपल्या घराची रक्षा करते.

Similar questions