तुमच्या सहलीचे वर्णन करणारे पत्र तुमच्या मित्र / मैत्रिणीला लिहा.
Answers
Answer:
मी माझ्या मित्रांच्या घरी चाललो.मी लोकांना आणि प्राण्यांच्या बर्याच कार पाहतो. मी माझ्या मित्रासाठी खेळणी खरेदी करण्यासाठी दुकानात जातो.
""सहलीचे वर्णन करण्यासाठी तुमच्या मैत्रीणीला पत्र लिहा""
महात्मा फुले वसतिगृह,
शिवाजीनगर,
पुणे-४११०२९
दिनांक.१३ जानेवारी,२०२०.
प्रिय निकिता,
सप्रेम नमस्कार.
कशी आहेस तू?मी इथे ठीक आहे.मला तुझी खूप आठवण येते.कालच मी आमच्या कॉलेजच्या सहलीवरून घरी आले.
आमची सहल चार दिवसांसाठी भुवनेश्वर येथे आयोजित केली होती.आम्ही भुवनेश्वरमधील बरेच ठिकाण पाहिले.
भुवनेश्वरमाधील चिल्का सरोवर,जगन्नाथ मंदिर,नंदनकनन पार्क,कोणार्क सूर्य मंदिर,लिंगराज मंदिर,चंद्रभागा समुद्रकिनारा,पुरी समुद्रकिनारा असे प्रसिद्ध ठिकाण मी पाहिले.
मी या सहलीत खूप मजा आणि धमाल केली.आता थोड्या दिवसात माझी परीक्षा संपणार आहे,तेव्हा मी तुला भेटायला येईल.
तीर्थरूप काकाकाकूंना माझा सादर नमस्कार .
तुझी मैत्रीण,
प्रणीता.