Sociology, asked by amitkumarpadvi05, 15 hours ago

तुमच्या समोर तुमचा मित्र रस्त्यात पडला तर तुम्ही काय कराल?​​

Answers

Answered by sonwanesunil26
4

Answer:

जर माझा मित्र माझ्या समोर रस्त्यात पड्ला असेल तर मी त्याला मदत करेल आणि जर त्याला दुखापत झाली असेल तर त्याला मी डॉक्टर जवळ

जायचा सल्ला देईल .

Answered by itzBGMIFLAMExx
1

Answer:

REFER TO THE ATTACHMENT!!

Explanation:

HOPE IT HELPED!! ^-^ ✌

Attachments:
Similar questions