India Languages, asked by mahendrqrawool, 10 months ago

तुमच्या सर्वांत जवळच्या मैत्रिणी नात कस निभावून

Answers

Answered by lisaRohan
3

Answer:

मइ तिच्याशी खूप चांगले वागणार । तिला कधीही दुखावणार नाही । तिझा अपमान नाही करणार। पण अगोदर मिळाली तर पाहिजे ना ।

Answered by Anonymous
1

Answer:

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.

रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते. मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखात हसवते.मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड,, पाळीव प्राणी मित्र, वगैरे.

माझी पण खूप वेडी पण जिवा ला जीव देणारी 1 मैत्रीण आहे.अशी मैत्रीण देव सगळ्यांना देवो.

Similar questions