History, asked by sakshikanse0, 3 months ago

तुमच्या शेजारील काकांच्या घरात चोरी झाली आहे, तर तुम्ही त्यांना कोणता सल्ला
द्याल?​

Answers

Answered by sonu7223833045
0

Answer:

सल्ला देण्यापेक्षा आम्ही शेजारी शेजारधर्म म्हणून त्यांना मदत करू,चोरी कोणी केली असेल या विषयी चर्चा करू सर्व मिळून, कोणावर संशय आहे का हे विचारू, त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायला सुचवू ,

भविष्यात पुन्हा चोरी होऊ नये म्हणुन काही उपाययोजना करू,कारण शेजारी चोरी झाली म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी चोरी होण्याचे संकेत नाकारता येत नाहीत,म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी

Similar questions