तुमच्या शाळेचे स्वताचे मैदान नाही. तुम्चाया शाळेला वार्षिक क्रीडा सर्पधे साठी मैदान हवे आहे. जवळच्या शाळेच्या मुख्याधापकांना त्याचे शाळेचे मैदान वापरल्याची परवानगी मागनारे पत्र लिहा.
Answers
Answer:
दिनांक 11 ऑक्टोंबर 2021
प्रति,
माननीय मुख्याध्यापक ,
नवी शाळा मुंबई
458802
विषय= क्रीडा सप्ताह साठी काही काळा पुरते तुम च्या शाळेचे मैदान वापरण्याची परवानगी
महोदय
मी अ ब क न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आहे हे पत्र मी आमच्या शाळेच्या वतीने लिहीत आहे सध्या सर्व शाळांचे क्रीडा सप्ताह सुरू झाले आहे आमच्या शाळेला जोडून शाळेचे मैदान नाही आहे कृपया करून तुम्ही आम्हाला तुमच्या शाळेचे मैदान काही काळासाठी द्यावे ही विनंती
क्रीडा सप्ताह याचे वेळापत्रक तुमच्या बरोबर जोडत आहे
दिवस 1= लंगडी व खोखो साडेबारा ते साडेतीन
दिवस 2 दोरीच्या उड्या व रस्सीखेच त साडेबारा ते साडेतीन
दिवस 3 क्रिकेट व फुटबॉल साडेबारा ते साडेतीन
दिवस चार बक्षीस समारंभ
कृपया करून आपण याची नोंद घ्यावी आशा करते तुम्ही समजून घ्याल कळावे
आपली कृतज्ञ,
अ ब क
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
45923
@nEMs.com
आशा करते तुम्हाला हे उपयोगी पडले असेल कृपया करून मला Brainlist करा