तुमच्या
शाळेची सहल माथेरान या ठिकाणी जात
आहे .परवानगी मिळन्याबाबत वडिलांना
पत्र लिहा
Answers
Explanation:
मी काय बोलते direct call कर ना. Balance नाही का मग लिही पत्र। carry on
Answer:
दि. 06/09/2019
प्रिय बाबा,
सप्रेम नमस्कार,
तुम्ही तिक्डे कसे अहात? आइ कशी आहे? चिंटु कसा आहे? आऊच्या पायाचे दुखणे कमी झाले का? तुम्ही वेळेवर गोळ्या-औषध घेता ना?
बाबा, मी तुम्हाला यासाठी पत्र लिहत आहे कारण माझ्या शाळेची सहल माथेरानला निघाली आहे. मला तेथे जाण्याची खुप इच्छा आहे. माझे सर्व मित्र जात आहेत, मला पण जाण्याकरता परवानगी हवी आहे. नाही म्हणू नका बाबा.
मी तुम्हला आश्वासन करतो, की मी तिकडे गेल्यावर मझी व माझ्या शरीराची उत्तम काळजी घेईल. मइ तुम्हांस पुन्हा विनंती करतो की मला जाण्याकरता परवानगी द्या.
तुमचे आशिर्वाद माझ्यावर कायम राहू द्या व आईला माझा नमस्कर द्या!
तुमचा मुलगा,
अ.ब.क.