Hindi, asked by stepper3159, 1 month ago

५.
तुमच्या शाळेचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.​

Answers

Answered by santoshgund1976
8

मी विद्यानिकेतनमध्ये शिकतो.माझी शाळामराठी माध्यमाची शाळा आहे. मला माझी शाळा खूप आवडते.आमच्या शाळेत अगदी बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या वर्ग आहेत.आमच्या शाळेत एक मोठे वाचनालय आहे.शाऴेत प्रयोगशाळाही आहे.मध्यभागी विसतारलेले क्रीडांगण आहे.

या मैदानावर विद्यार्थी वेगवेगळे खेऴ मनसोक्त खेळत असतात.खेळाचे शिशक त्यांना योग्य मार्गदर्नश करतात.त्यामुऴे खेऴांचे सामन्यात आमच्या शाळेला नेहमी बशीस मिऴतात.

आमच्या शाळेतील शिशक खूप छान शिकवतात. त्यामुऴे दहावीच्या व बारावीच्या परीशा आमच्या शाळेचा निकाल खूप चांगला लागतो.

अशी ही माझी शाऴा मला खूप आवडते.

Similar questions