Hindi, asked by gardenheart2, 1 year ago

तुमच्या शाळेमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्याविषयी विज्ञानमंडळाला विनंती पत्र लिहा give answer in correct manner and in Marathi and please don't give stupid answer
who will give correct answer then I will mark him / her as brainliest

Answers

Answered by Hansika4871
41

प्रति

व्यवस्थापक,

सुरुची विज्ञान मंडळ

मुंबई ४००००९

विषय: आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.

महोदय,

मी खाली सही करणारा राजेश परब आनंदराव पवार विद्यालयातील विद्यार्थी असून आमच्या अभ्यास कार्यक्रमात आकाश निरीक्षण नावाचा विषय आहे. हा विषय खूपच मन भरवणारा आहे, पृथ्वीवरून दिसणारे अनेक तारे, ग्रह, चंद्र ह्या विषयी खोल अभ्यास शिकवला जातो. तरी प्रॅक्टिकल साठी आपण आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

राजेश परब.

Similar questions
English, 7 months ago