Hindi, asked by sabashia9297, 5 months ago

तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर (handwriting ) सुंदर करूया. हे दहा दिवसाचे शिबिर( camp ) आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याचे विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

Answers

Answered by bebosharma2006
17

Explanation:

दिनांक-६ नोव्हेंबर २०२०.

मा.मुख्यध्यापक,

विमा इंग्लिश स्कूल,

ठाणे,४००६०४.

विषय-शिबिरात सहभागी करून घेण्याचे विनंती पत्र.

माननीय महोदय,

स.न.वि.वि.

मी आपल्या शाळेत अभ्यास करणारा इयत्ता नववी चा विद्यार्थी आहे. आपण सांगितलया प्रमाणे , आपल्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करुया,हे दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आला आहे.

मलापण हा शिबिरात सहभागी व्हायचा आहे, कारण माझा हस्ताक्षर एवढा छान ‌नाही आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की या शिबिरामुळे माझ्या हस्ताक्षरात काही तरी नवीन बदल येणारच. हा शिबिर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तुम्ही मला या शिबिरात सहभागी करून घ्या,अशी माझी नम्र विनंती आहे.

आशा करतो की तुम्ही माझी हा विनंती मान्य कराल.

कळावे,

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाषी,

अ.ब.क.

शारदा सोसायटी,

२०५, गांधी नगर,

ठाणे,४००३०४.

[email protected]

Similar questions