India Languages, asked by NeerajShimpi, 5 months ago

तुमच्या शाळेसमोरील कचराकुंडी ओसंडून वाहत आहे , दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे . म्हणून हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थी या नात्याने ' माननीय आरोग्य अधिकारी ' आरोग्य विभाग , पुणे नगर परिषद . यांना शाळेतील कचराकुंडी हटवण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहा . किंवा ' पुणे नगर परिषद आरोग्य अधिकारी ' यांनी त्वरित कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा .

Pls give the answer ASAP I will thank and mark as brainliest

Answers

Answered by studay07
86

Answer:

अ .ब .क (विध्यार्थी )

आर्य चाणक्य विद्यालय  

पुणे  

(411001)

प्रति,  

माननीय  

आरोग्य अधिकारी  

'आरोग्य विभाग , पुणे नगर परिषद

विषय=शाळेसमोरील कचराकुंडी हटवण्याबाबत .  

मोहदय ,  

मी अ .ब .क. आर्य चाणक्य विद्यालय चा विध्यार्थी . आमच्या शाळेसमोरील कचराकुंडी ओसंडून वाहत आहे , दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे . म्हणून हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थी या नात्याने ' हि पत्र लिहीत आहे.

याचा त्रास सामान्य नागरिकान्सोबत शाळेत येणाऱ्या विध्यार्थी आणि शिक्षकांनाही होत आहे. मी आपणास विनंती करतो कि आपण ,नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पाठवून देऊन कचराकुंडी हटवण्याचे आदेश द्यावे .  

अपेक्षा आहे कि आपण आमची तक्रार लवकर लक्षात घेऊन आमची मदत कराल.  

आपला विश्वासू .  

अ .ब .क (विध्यार्थी )

आर्य चाणक्य विद्यालय

Answered by dimondboy
1

अ. ब. क ( विध्यार्थी)

आर्य चाणक्य विद्यालय

पुणे

(411001)

प्रति,

माननीय

आरोग्य अधिकारी

'आरोग्य विभाग, पुणे नगर परिषद

विषय-शाळेसमोरील कचराकुंडी हटवण्याबाबत .

मोहदय,

मी अ.ब.क. आर्य चाणक्य विद्यालय चा विध्यार्थी. आमच्या शाळेसमोरील कचराकुंडी ओसंडून वाहत आहे, दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. म्हणून हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थी या नात्याने ' हि पत्र लिहीत आहे.

याचा त्रास सामान्य नागरिकान्सोबत शाळेत येणाऱ्या विध्यार्थी आणि शिक्षकांनाही होत आहे. मी आपणास विनंती करतो कि आपण, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पाठवून देऊन कचराकुंडी हटवण्याचे आदेश द्यावे.

अपेक्षा आहे कि आपण आमची तक्रार लवकर लक्षात घेऊन आमची मदत कराल.

आपला विश्वासू .

अ. ब. क ( विध्यार्थी )

Similar questions