तुमच्या शाळेत 8 मार्च महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावर आधारित बातमी तयार करा
Answers
Answered by
6
Answer:
आज जगभर महिला दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गुगलने आजचं डुडल महिलांना समर्पित केलं आहे. एका 3D अनिमेशनच्या माध्यमातून हे डुडल तयार करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क आणि लंडनमधील काही कलाकारांनी ते साकारलं आहे. त्यात या दिवसाच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
1800 ते 1930 या काळातील कामगार चळवळीवर भर देण्यात आला आहे. नंतर 1950 ते 1980 हा काळ दाखवण्यात आला आहे. हा काळ महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. त्या काळात महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेसाठी जोमाने प्रयत्न होऊ लागले होते. त्यानंतर 1990 ते आजपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. गेल्या 100 वर्षांत महिलांच्या हक्काबाबत काय प्रगती झाली
Similar questions
Math,
1 month ago
Computer Science,
1 month ago
History,
1 month ago
English,
3 months ago
Computer Science,
3 months ago
History,
10 months ago
Math,
10 months ago