India Languages, asked by savitabhoir236, 9 months ago

तुमच्या शाळेत आयोजित होत असलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद् घाटनासाठी सुप्रसिद्ध शास्रज्ञ श्री जयंत नारळीकर यांना आमंत्रित करणारे पत्र लिहा

Answers

Answered by Anonymous
19

Explanation:

विषय : सुप्रसिध्द शास्त्रज्ञ श्री जयंत नारळी यांना आमंत्रित करणारे पत्र .

मा.

श्री जयंत नारळी

आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे.

मी आपल्याला आमंत्रित करत आहे . आपण आमच्या शाळेत

येऊन कार्यक्रमाचे उद् घाटन करवे. ही आपल्याशी विनंती आहे .

आपण आमच्या कार्यक्रमात आवश्य यावे ही आमची नम्र

विनंती....

आपली विद्यार्थीनी

अ. ब. क

Similar questions