India Languages, asked by savitabhoir2, 9 months ago

तुमच्या शाळेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे वर्णन तुमच्या मित्रास पत्राने कळवाwrite the answer in marathi

Answers

Answered by tanajimahind012
2

विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू मराठा हायस्कूलमध्ये गुरुवारी महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून, २४७ प्रकल्पांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. न्यूटनच्या तिन्ही नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर भानसी बोलत होत्या.

please like and follow me

Mark as brainliest answer

Similar questions