India Languages, asked by richyakillekar, 4 months ago

तुमच्या शाळेत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सुचनफळक तयार करा​

Answers

Answered by poonammhatre987
7

Answer:

पिंपरी : कलेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने पी. एन. गाडगीळ अँड सन्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या 'आर्ट इनिशिएटिव्ह' या उपक्रमाअंतर्गत चिंचवडमध्ये 'केडार्ट' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केदारनाथ भागवत यांनी चितारलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन ८ ते १२ मे दरम्यान चिंचवडच्या पीएनजी शोरुमच्या हॉलमध्ये होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत हे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. या चित्रप्रदर्शनात भागवत यांची निसर्ग विषयावरील विविध चित्रे पाहायला मिळणार आहेत

Explanation:

mark me as brain list

Similar questions