तुमच्या शाळेत हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा----
Answers
Answered by
0
Answer:
▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦
महत्वाची सूचना
दिनांक
येणाऱ्या गांधी जयंती निम्मित शाळेतर्फे हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे तरी सर्व विध्यार्त्याना सूचित जे विध्यार्थी इच्छुक आहेत आशा विध्यार्त्यानी आपला सहभाग नोंदवण्यासाठी आज खेळ प्रमुख एस के पाटील सरांकडे आपले नाव नोंदणी करावी ,आणि हे प्रदर्शन २ ओक्टोम्बर सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे , विध्यार्त्यानी येताना आपला पेन आणि A४ साईझ चा पेपर घेऊन यावा . सर्वात सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या पहिल्या तीन विध्यार्त्याना विशेष बक्षीस देण्यात येईल . जास्तीत जास्त विध्यार्त्यानी आपला सहभाग नोंदवावा हि नम्र विनंती .
▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦▦
Similar questions