तुमच्या शाळेत खेळण्यासाठी मैदान व्यवस्था नाहि त्याबद्दल मुख्याध्यापक तक्रार - पत्र लिहा.
Answers
Explanation:
आदरणीय मुख्याध्यापक,
नमस्कार सर , मी ------- आणि मी इयत्ता------शिकत आहे.तुकडी----. सर आपली शाळा खूप सुंदर आहे . शिक्षक खूप चांगले आहेत. विद्यार्थी चांगले आहेत. तुम्ही चांगले आहात , परंतु एकच अडचण आहे . आपल्या शाळेला मैदान नाहीये. आणि ही माझी नाही तर शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि कित्येक पालकांची तक्रार आहे. सर आम्हाला माहीत आहे तुमचा या मागील उद्देश काही वाईट नसणार . पण सर मैदान नाही ती शाळा कसली? शाळा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त इमारत येत नाही तर मैदान देखील येत. सर तुम्ही आम्हाला तुमच्या लहानपणीच्या मैदानावरील गमती जमती सांगता ना मग आम्हाला सुदधा एक मैदान हवंय. छोटस असलं तरी चालेल पण आपलं ,आपल्या शाळेचं मैदान हवंय .मला माहिती आहे की तुम्ही हे पत्र वाचल्यानंतर लगेच आमची इच्छा पूर्ण करणार कारण तुम्ही खूप चांगले आहात.
तुमचा विद्यार्धी
-------------
-----च्या जागी तुमचे नाव घालायचे आहे.
I HOPE THIS ANSWERS HELPS YOU