India Languages, asked by nileshtukadiya09, 5 hours ago

तुमच्या शाळैतील क्रीडा साहित्यात काही त्रुटी आढळल्या त्या संबंधी माननीय व्यवस्थापक गणेश स्पोटस् ,मानपाड रोड,डोंबिबली यांना विनंती पत्र लिहा.in marathi jis ne right answer nahi diya vo maderchod​

Answers

Answered by SIDDHARTH568
3

Answer:

अ. ब. क.

अभिनव विद्यालय,

कर्वे रोड,

पुणे- ४११००४.

१०।७।२०१२

® X

KNOW MORE

प्रति,

मा. व्यवस्थापक,

शक्ती स्पोर्टस्,

डेक्कन जिमखाना,

पुणे- ४११००४.

विषय :- खेळाचे सामान मागवण्याबाबत

महोदय,

मी, अभिनव विद्यालय, पुणे विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेसाठी खेळाची सामग्री खरेदी करावयाची आहे. सोबत सामग्री कोणती व किती, याची यादी देत आहे. तरी ही सामग्री शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी, ही विनंती.

कृपया सामग्रीबरोबर शाळेच्या नावे देयक पाठवावे, म्हणजे धनादेश पाठवणे सोयीचे होईल.

कळावे!

Answered by Anonymous
0

Answer:

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. [१] भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

Similar questions