India Languages, asked by ramdasparit, 3 months ago

तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा ??​

Answers

Answered by studay07
63

Answer:

२७ जानेवारी  

महात्मा विदयालया मध्य प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा झाला .

दरवर्षी प्रमाणे  या वर्षी हि महात्मा विदयालय प्रजासत्ताक दिन  साजरा केला . कार्यक्रमाला स्थानीय आमदार उपलब्ध होते , सूचनेप्रमाणे सर्व विध्यार्थी सकाळी ८ वाजता मैदानात उपस्थित होते . प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेलय स्पर्धेचे बक्षीस वितरण केले. ९ वाजता परिसरातून सुंदर मिरवुनूक काढण्यात आली . शाळेतील काही विध्यार्त्यानि आपले सुंदर विचार मांडले .  

त्यानंतर भारतीय संसदीय व्यवस्थेचे वर्णन करणारे काही छोटे नाटक १० आणि ११ च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हा कार्यक्रम गायन, पठण, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला होता. विध्यार्त्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमचा शेवट केला .

Answered by sindrela38
11

Explanation:

२७ ऑगस्ट , २०१९ , समता विद्यालय (पुणे)

काल पुण्याच्या प्रसिद्ध समता विद्यालयात स्वतंत्र दिवस साजरा केला गेला. स्वतंत्र दिना निमित्त कर्नल .एम.एस. अर्गवाल यांना आमंत्रित केले . कार्यक्रम सकाळी ७ः०० वाजता चालू झाला . आमच्या शाळेच्या मुख्यध्यापकांनी कर्नल . अर्गवाल यांचे स्वागत केले .

sorry for giving half answer because of some technical problem I can't write full answer

HOPE IT WILL HELP YOU

Similar questions